जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल 370 अनेक दशकं कायम का राहिलं?

जम्मू काश्मीरमध्ये 370 कायम ठेवण्याच काम काँग्रेसने केलं, मात्र भाजप सरकारने जम्मू ३७० आर्टीकल हटवून या जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. त्यानंतर लोकांना संविधानिक अधिकार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत केला.

PM Narendra Modi

जम्मू काश्मीरमध्ये अनेक दशकं ३७० आर्टीकल लागू करण्यात होतं. त्यामुळे SC, ST जनता त्यांच्या अधिकारांपासून अनेक वर्षे वंचित राहिली. जम्मू काश्मीरमध्ये 370 कायम ठेवण्याच काम काँग्रेसने केलं, मात्र भाजप सरकारने जम्मू ३७० आर्टीकल हटवून या जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. त्यानंतर लोकांना संविधानिक अधिकार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत केला.