नवऱ्याला फसवून बायको OYO रूममध्ये करत होती रोमान्स; रंगेहात पकडले जाताच… Video Viral

नवरा-बायकोचं(Wife ) नातं हे फार खास असतं, यात प्रेम-जिव्हाळा, रुसवे-फुगवे अशा अनेक गोष्टी असतात पण ते म्हणतात नातं बनवायला नाही तर टिकवायला वेळ लागतो. प्रेमाचं नातं कधी तुटेल आणि आपला जोडीदार कधी हाताबाहेर जाईल ते सांगता येत नाही… नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात नवऱ्याने आपल्या बायकोला चक्क ओयो रूममध्ये रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडून आली आहे. आपली चोरी पकडली गेली आहे हे जाणवताच बायको घाबरते आणि असेकाही करते की पाहून सर्वांनाच धक्का बसतो. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला(Wife ) आपल्या प्रियकरासह ओयो हॉटेल रूममध्ये गेलेली असते. मात्र तितक्यात तिचा नवरा तिथे येतो त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी तिला तिथून पळ काढावा लागतो. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून महिला चक्क हॉटेल रूमच्या बाल्कनीतून उडी मारते. यावेळी महिला अर्धनग्न अवस्थेत असल्याचेही दिसून येते.

दरम्यान व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात महिला चोळी, पेटीकोट घालून बाल्कनीतून उडी मारत पळताना दिसून येतं. दरम्यान ही घटना नक्की कुठली आहे ते अद्याप समजले नसले तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. लाखोंहून अधिक या व्हिडिओला व्युज मिळाले असून अजूनही हा व्हिडिओ जोरदार शेअर केला जात आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून काहींनी व्हिडिओची मजा लुटली आहे तर काहींनी महिलेच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “;पण भावा व्हिडिओ कुणी बनवला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विवाहबाह्य संबंध, ही तिची निवड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोकांनी नात्यांचा विनोद बनवला आहे”.

हेही वाचा :