लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.(installments)लाडकी बहीण योजनेत महिनाअखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या ५ दिवसांत जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत लवकरच महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो.लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. जुलैचा हप्ता या महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. दरम्यान, आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दर महिन्यात महिन्याअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात. (installments)त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे. महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी ३००० रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाद केले जातात. (installments)लाडकी बहीण योजनेत जवळपास १० लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे. या योजनेत निकषांबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या योजनेत ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना बाद केले आहेत. तसेच ज्या महिला सरकारी नोकरी करतात, ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहेत, त्यांना या योजनेत पैसे मिळणार नाहीत.
हेही वाचा :