तुमच्या ‘या’ सवयीमुळे मानेवर येऊ शकतो २७ किलोचा भार;

मोबाईल(mobile) किंवा लॅपटॉप (laptop)वापरताना तुम्हाला नेहमी सरळ बसण्याचा सल्ला का दिला जातो याचा कधी विचार केला आहे? नाही… तर आज आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ…

नऊ ते दहा तास लॅपटॉप, संगणकावर काम करणे, सतत मोबाईल स्क्रोल करीत बसणे आदी कारणांमुळे अनेकदा मान किंवा पाठ दुखते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बेडवर पडून किंवा झोपून काम करण्याची व तासन् तास मोबाईल स्क्रोल करण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा पाठीवर व मानेवर ताण पडतो. तेव्हा अनेकदा आई किंवा घरातील काही वृद्ध मंडळी आपल्याला नीट बस, असे वारंवार सांगतात. पण, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना तुम्हाला नेहमी सरळ बसण्याचा सल्ला का दिला जातो याचा कधी विचार केलाय? नाही… तर आज आपण याचबद्दल या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

हेही वाचा :

ओबीसी आरक्षण रद्द, मुख्यमंत्री आक्रमक, म्हणाले… निर्णय स्वीकारणार नाही…

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले;

एकच आश्वासन देत दोन्ही पत्नींना पटवलं, YouTuber Armaan Malikची पोलखोल