Author: admin

आता काय खरं नाही ! सोन्या-चांदीच्या किंमतीनी पुन्हा भरली धडकी, आजचे दर ऐकाल तर…

इस्त्रायल अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे फक्त त्यांचे देश नव्हे तर अख्खं जग टेन्शनमध्ये आलं आहे.(Gold and silver) या तणावाचा , संघर्षाचा परिणा सोन्या-चांदीवर देखील होत असून दोन्ही धातूंच्य किंमतीत सर्रकन…

तो बळीचा बकरा बनतो सावत्र भाऊ अर्जुन कपूरबद्दल जान्हवी स्पष्टच म्हणाली

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जान्हवीचा सावत्र भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूरला सतत ट्रोल केलं जातं. त्यावरही तिने आपलं मत मांडलं आहे.…

‌शाहू स्मारक फाईल बंद?……27 एकर, कुणाच्या घशात?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌बंद पडलेल्या शाहू छत्रपती मिल्स (Memorial)च्या जागेवर राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा निर्णय होऊन जवळपास बारा वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे, मात्र हे…

युएईमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा हल्ला

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला. पश्चिम आशियात युद्ध भडकले आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून…

धुलीवंदनाचा रंग पडला फिका, रंग खेळताना मुंबईत अनेक जखमी, रुग्णालयात सुरू उपचार

मुंबईत धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली असली तरी, अनेक ठिकाणी रंगांच्या खेळात दुखापती झाल्या. डोळ्यांत रंग गेल्याने, पाणी भरलेल्या फुग्यांनी मार लागल्याने किंवा त्वचेवर पुरळ आल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे…

लंडनच्या रस्त्यावर अकायसोबत दिसला विराट कोहली, Video व्हायरल

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि मुलगा अकाय यांचा लंडनच्या रस्त्यांवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात विराट अकायसोबत निवांतपणे वेळ घालवताना दिसला. मुलाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी लंडनमध्ये स्थायिक झालेल्या…

SA vs NZ : उपांत्य फेरीत खेळपट्टी कोणाला मदत करणार? नाणेफेकीनंतर काय निवडणं योग्य? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय (first semi-final) क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आमनेसामने येत आहेत. ही लढत कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार…

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; BCCI ने शेअर केली गुड न्यूज; खास सन्मानासाठी नॉमिनेशन मिळालं

2025 मध्ये झालेल्या ICC Women’s Cricket World Cup स्पर्धेत ऐतिहासिक (historic title) विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आता आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रातील…

Instagram वर सर्वाधिक किती लोकांना फॉलो करता येतं? जाणून घ्या

तुम्ही Instagram वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच (information) महत्त्वाची आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी लोकप्रिय असलेल्या या प्लॅटफॉर्मवर युजर्स किती लोकांना फॉलो करू शकतात याबाबत अनेकांना संभ्रम असतो.…

सरकारच्या एफडीए विभागात गैरप्रकार? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तो अधिकारी चर्चेत!

अन्न आणि औषध प्रशासनातील कथित लाचखोरी प्रकरणामुळे राज्यात (irregularities) मोठी खळबळ उडाली असतानाच विभागातील इतर गैरव्यवहारही आता उघडकीस येऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विभागात कारभार…