आज शुक्रवारचा दिवस या राशींसाठी भाग्यवान…
आजचा शुक्रवार (Friday)विशेष महत्त्वाचा आहे, कारण आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. वैदिक ज्योतिषानुसार, आज ग्रह-नक्षत्रांची अनुकूल स्थिती आर्थिक समृद्धी, शांतता आणि आनंद देणारी ठरेल. आज उपवास, पूजन आणि दान…