‘माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल…’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ
पुणे – पुण्यातील सहकार नगर परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक पोलीस(police officer) आयुक्त असलेल्या सासऱ्याने सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. सुनेनं धाडस दाखवत…