लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार
राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.(update)जानेवारीचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर २०२५ पासून पैसे रखडले आहेत. हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात…