मुलींवरील छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. समाजात याविरोधात वेळोवेळी निषेध व्यक्त केला जातो.(touched )काही प्रकरणांमध्ये कारवाई देखील होते. मात्र तरीही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वयस्कर पुरूष मुलीची अश्लील पद्धतीने छेड काढताना दिसत आहे. त्या पुरुषाचे वर्तन पाहून मुलगी संतापते. तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या व्यक्तीला चोप देते. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केरळमधील बसमध्ये घडली आहे. छेडछाड करताना आरोपी म्हातारा रंगेहाथ पकडला गेला. (touched )तरुणीच्या मेत्रिणीनं व्हिडिओ शूट केला. त्यानंतर भर बसमध्ये धडा शिकवला. कानाखाली वाजवून त्या व्यक्तीला फटकारलं. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूणी आणि वयस्कर व्यक्ती दिसत आहे. केरळमधील बसमधून प्रवास करीत असल्याची माहिती आहे. (touched )तरूणीच्या शेजारीच तो व्यक्ती बसलेला असतो. या दरम्यान, तो तरूणीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरूवात करतो. हाताच्या कोपरनं तो मुलीच्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व प्रकार पीडित तरूणीची मैत्रिण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करते.त्यानंतर पीडित तरूणीची मैत्रिण उठते सीटच्या बाहेर येते आणि वयस्कर व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढते. नंतर तिच्या मातृभाषेत त्या व्यक्तीला बसमध्येच सर्वांसमोर चांगलंच झापते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा :