फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितलं

मुंबई : देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान(political news) राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यावर आता खुद्द आदित्य ठाकरेंनी मुलाखतीत सर्वकाही सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरच्या(political news) प्रश्नावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. मुद्दा असा आहे की, आमचा २०२९ साली भाजपसोबत करार झाला होता, पण काही कारणामुळे तो पूर्ण झाला नाही.

ऑक्टोबर, २०१४ साली देखील भाजपने करार मोडला. कारण त्यांना सर्वेक्षणात स्वबळावर निवडणूक जिंकणार असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी २५ वर्षांची युती तोडली. भाजपची वृत्ती ही वापरा आणि फेका अशी आहे’.

हेही वाचा:

जोरदार शक्तिप्रदर्शन करत बारणेंनी भरला अर्ज..

अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले… 

‘या’ आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार थरार, चित्रपट अन् वेबसीरिज;