महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेंकिंग न्यूज! शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत स्पष्ट संकेत
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. शिवसेना मनसे…