राजकीय

वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

हाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी घडल्या. चर्चेअंती काँग्रेसला मुंबईत...

‘कॉमन मॅन’साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट

स्पष्टोक्ता, सडेतोड, खटक्यावर बोट ठेवून समस्यांवर तोडगा(rule book) काढणारे, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि नियमबाह्य काम न करणारे अशी प्रतिमा असणारे...

कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. (speak)राजकीय नेत्यांनी प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या...

विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का?

पुणे : राज्याच्या राजकारणात गत 2019 पासून अनेक धक्कादायक घडामोडी(doors) घडल्या आहेत. त्यामध्ये, सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार...

छगन भुजबळांनी खोडला अमोल कोल्हेंचा दावा, केला मोठा गौप्यस्फोट

शिरुर लोकसभा मतदार संघातून छगन भुजबळ यांनी लढावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(auto claim) यांची इच्छा होती. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने...

दोन्ही जागा निवडणूक लढवणार? काय आहे काँग्रेसचा मास्टर प्लान

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. देशात शुक्रवारी दुसऱ्या(master plan) टप्प्यातील मतदान होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी प्रचारसभांचे आयोजन केले...

अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

रोहित पवार राजकारणात येण्यासाठी इच्छुक असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात...

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

 देशात लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. २६ एप्रिलला देशभरात ८९ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार...

फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितलं

मुंबई : देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान(political news) राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात काही दिवसांपूर्वी उद्धव...

अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने वाढलं शिंदे गटाचं टेन्शन?

नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा अजून कायम असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत...