दीपिका कक्कर पुन्हा प्रेग्नंट?, एका वर्षातच अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा

अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर(pregnant) हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर या लग्नासाठी तिने धर्म देखील बदलला.

दीपिका कक्कर हिने हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत(pregnant). दीपिका कक्कर हिने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला. आता एक चर्चा आहे की, दीपिका कक्कर ही परत एकदा प्रेग्नंट आहे. हेच नाही तर काही फोटोंमध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा देखील केला जातोय.

खरोखरच दीपिका कक्कर प्रेग्नंट आहे का? याबद्दल फार काही खुलासा होऊ शकला नाहीये. यावर दीपिका किंवा शोएब यांनी काहीच भाष्य केले नाहीये.

दीपिका कक्कर ही जरी मालिकांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल देखील माहिती देताना दिसते.

हेही वाचा :

धक्कादायक !शिक्षिकेच्या पतीने केला मुख्याध्यापकावर हल्ला,

कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पाऊस 

अजित पवार :‘सुर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी बदलू शकत नहीं