शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार

लोकसभेचा निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेचे वेध लागले आहेत(Congress). ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्याआधी राजकारण तापू लागलंय.

दरम्यान आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये(Congress) जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू