मान्सूनची चाहूल, पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

केरळमध्ये बुधवारी दिवसभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली(information). बुधवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत एर्नाकुलम येथे १०० मिलिमीटर, कन्नूर आणि अलप्पुळा येथे ९० मिलिमीटर, तर कोल्लम येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.‘अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, मान्सून आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल होऊ शकतो,’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने आयएमडी बुधवारी दिली. मान्सूनची प्रगती त्यानंतरही सुरू राहू शकते असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असून, त्यापाठोपाठ दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मध्य व ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील (information)काही राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकतेगेल्या दोन दिवसांत केरळमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून,

केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसून येत आहे. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर आता नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही सुरळीत होत असल्याने मान्सूनच्या केरळमधील आगमनासाठी ही पोषक स्थिती असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. केरळमध्ये बुधवारी दिवसभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत एर्नाकुलम येथे १०० मिलिमीटर, कन्नूर आणि अलप्पुळा येथे ९० मिलिमीटर, तर कोल्लम येथे ६०(information) मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात