प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? 

देशभरातून सीबीएसई(cbse) बोर्डाच्या १० वी आणि १२वीच्या परिक्षेत असंख्य विद्यार्थी बसलेले होते. परिक्षा झाल्यानंतर आता १० वी आणि १२वीचे विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात केंद्रित माध्यमिक शिक्षण मंडळाने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे. जी म्हणजे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे निकाल २० मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

परिक्षेच्या संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपूर्ण लक्ष निकालाकडे(cbse) लागलेले असते. त्यातच मे महिना सुरू झाला असल्याने सीबीएसईच्या दहावी आणि बारावी मुलांचे टेशन्स वाढलेले दिसून येत आहे. कारण सीबीएसईच्या या विद्यार्थ्यांच्या निकालाची चर्चा सुरू झालीये. गेले सीबीएसईचे अनेक निकाल पाहता, निकालाची तारीख अचानक जाहीर करण्याची परंपरा आहे.

अनेक वर्ष निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच निकाल सांगितलेल्या बेवसाईटवर दिसणार असे माहिती मंडळाकडून मात्र, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण यावर्षी मंडळाने निकाल कोणत्या तारखेपर्यंत जाहीर होणार याची सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना दिली आहे.

कशावर समजला जाईल निकाल…

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळात सुरुवातीस जाणे,त्यानंतर निकालाच्या ऑपशवर क्लिक करणे आणि तिथे क्लिक केल्यानंतर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या ‘https://cbseresults.nic.in/’ या अधिकृत निकाल समजला जाईल .त्यासाठी विद्यार्थ्यांनी २० मे नंतरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

‘पॉर्न’वरुन राजकारण गरम, चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर किरण मानेंनी सांगितली ‘अंदर की बात’

माहीला पाहून खुश झाला 103 वर्षांचा सुपरफॅन! धोनी अन् CSK कडून मिळालं स्पेशल गिफ्ट…