मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी(faire) भाग्यकारक घटना घडेल.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. एखादी(faire) महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल वाढेल.
तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात(faire) आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
धनु : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
हेही वाचा :