आजचे राशिभविष्य

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी(success) व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. (success)उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.(success) वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वाहने जपून चालवावीत.

हेही वाचा :