केकेआर आणि हैदराबादच्या संघात कोणाला मिळाली संधी

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने क्वालिफायर-१(qualifier) सामन्याचा टॉस जिंकला आणि कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआर आणि हैदराबाद यांनी आपल्या संघात कोणाला संधी दिली, हे जाहीर केले.

हेही वाचा :

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच आघाडी

45 पैशांत प्रवाशांना 10 लाखांचा विमा; काय आहे रेल्वेचा विमा