यश मिळवण्यासाठी योग्य वेळ कोणती? महत्त्वाचं काम करण्यामागचं रहस्य
आपण महत्त्वाच्या कामासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ पाहतो. (auspicious)तर आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की योग्य वेळी केलेले काम कधीही अपयशी ठरत नाही. परंतु योग्य वेळ ओळखणे महत्वाचे आहे.…