सरकारचा मोठा निर्णय! महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार दरमहा 2,000 रुपये, वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी भेडसावू नयेत,(students)यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “कमवा आणि शिका” या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींना…