मोठी बातमी! राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
आज राज्य मंत्रिमंडळाची(cabinet) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले…