“सुंदर मुली घ्या पाणीपुरी” नाविन्यपूर्ण उदयनराजेंची दाद, वायसी कॉलेज मध्ये नेमकं काय घडलं?

आज उदयनराजेंनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजिलेल्या फन फेअरला भेट दिली. उदयनराजेंच्या एंट्रीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले.

काॅलेजचे जीवन खूप महत्वाचे असतं. या काळात मुलामुलींची (innovation)आयुष्यातील पुढची जडणघडण हाेत असते. मजा मस्ती करतानाच शिक्षण, आराेग्य देखील खूप महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांंनी लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांनी साता-याचा नावलाैकिक वाढवावा असे आवाहन आज शु्क्रवार खासदार उदयनराजे भाेसले यांनी सायन्स काॅलेजच्या विद्यार्थ्यांना केले.

सातारा लाेकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भाेसले यांनी लाेकसभा निवडणुक लढविणारच अशी घाेषणा केली आहे. सध्या उदयनराजे हे सातारा जिल्ह्यातील लाेकसभा मतदारसंघात बैठका घेताहेत. ग्रामीणसह शहरी भागात दाैरा करीत आहेत.

आज उदयनराजेंनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात (innovation)आयोजिलेल्या फन फेअरला भेट दिली. उदयनराजेंच्या एंट्रीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले. यावेळी शेकडाे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने कॉलर उडवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच कल्लाेळ केला.

एवढेच नाही तर महाविद्यालयातील किस्से देखील विद्यार्थ्यांना (innovation)सांगितले.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात फूड स्टॉल उभारले होते. या फूड स्टॉलमध्ये भेट देत असताना एका विद्यार्थ्याने त्याच्या फूड स्टॉल कडे आकर्षित करण्यासाठी “सुंदर मुली घ्या पाणीपुरी” या आशयाचा फलक लावला होता. या फलकाकडे पाहून खासदार उदयनराजेंनी हात जोडले. या फन फेअर मध्ये आलेले मुले मुलीनी खासदार उदयनराजे भोसले यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती

हेही वाचा :

जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत… कोयता नाचवत रील बनवली, पोलिसांनी दट्ट्या देताच हिरोगिरी…

ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनीच अखेर यू-टर्न घेतला!

सलग ३ पराभवानंतर MIच्या कर्णधाराला आठवला ‘भोलेनाथ’; हार्दिकने महादेवाला घातलं दुग्धाभिषेक