‘सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर’, एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची(minister) ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या...