कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कोल्हापूर मतदारसंघातील लढतीची (contest)चर्चा संपूर्ण राज्यात होती. विद्यमान खासदार विरुद्ध छत्रपती अशी ही लढत चुरशीची झाली होती आणि त्यासाठी मतदान देखील विक्रमी झाले होते.
आज लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कोल्हापूर मतदारसंघातून कोणाचा विजय होणार याचे क्षणा क्षणाचे अपडेट या पेजवर तुम्हाला मिळतील. कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज विरुद्ध विद्यमान खासदार (contest)संजय मंडलिक यांच्यात थेट लढत आहे.
उमेदवार, पक्ष, कोणाचा विजय, कोणाचा पराभव
छत्रपती शाहू महाराज, काँग्रेस
संजय मंडलिक, शिवसेना
संजय भिकाजी (contest)मागाडे, बसपा
संतोष बिसुरे, आप
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात झालेले मतदान
चंदगड: 68.18%
कागल:73.80%
करवीर: 78.89%
कोल्हापूर उत्तर: 64.54%
कोल्हापूर दक्षिण: 69.80%
राधानगरी : 66.68%
हेही वाचा :
सकाळी नाश्त्यात उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा
प्लीज हे थांबवा! रायुडूला ऑन-एअर जोकर म्हटल्याबद्दल केवीन पीटरसनने दिलं स्पष्टीकरण
जबरदस्त फीचर्स आणि 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F55 5G लाँच
Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात