अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(court) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केजरीवालांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश देत आहेत.

सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन(court) मंजूर केला आहे तर त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अवघ्या ५ मिनिटांत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांची 4 जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत अंतरिम जामीन देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

हेही वाचा :

अतिशय हुशार आणि मेहनती असतात या जन्मतारखेचे लोक

 प्रेमात अडसर ठरत होती बायको मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

कोल्हापूर : या 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल