विराट कोणत्या संघाकडून आयपीएल जिंकू शकतो.

 विराट कोहली आतापर्यंत आरसीबीकडूनच खेळतोय, पण एकदाही त्याला आयपीएलची ट्रॉफी(trophy) जिंकता आलेली नाही. त्यामुळे जर विराटला आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असेल, तर त्याने कोणत्या संघाकडून खेळायला हवं हा सल्ला इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने दिला आहे.

केविन पीटरसनने सांगितले आहे की, विराट कोहली हा एक महान खेळाडू आहे. विराट हा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यास पात्र आहे. पण त्यासाठी त्याला आरसीबीच्या संघाला सोडावे लागेल. कारण आरसीबीमध्ये राहून कोहलीला आयपीएलची ट्रॉफी जिंकता येणार नाही. त्याचबरोबर आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी कोहलीने कोणत्या संघात जायला हवे, हे पीटरसनने यावेळी सांगितले आहे.,

हेही वाचा :

ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला सर्वात मोठा इशारा;

तुमच्या ‘या’ सवयीमुळे मानेवर येऊ शकतो २७ किलोचा भार;

ओबीसी आरक्षण रद्द, मुख्यमंत्री आक्रमक, म्हणाले… निर्णय स्वीकारणार नाही…