डोळे दिपतील असा ईशा अंबानीचा लंडनमधील ड्रेस,
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी(industrialists) ईशा अंबानीने लंडनमध्ये पिंक बॉल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा…