ऋषिपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
मुली, नवविवाहित स्त्रिया हा उपवास प्रामुख्याने करतात.(panchami) ऋषीपंचमी हा सप्त ऋषींचा सन्मान करण्यासाठी उपवास करण्याचा दिवस आहे. यामध्ये भक्त समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या महान ऋषींबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.…