शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी…
पालिका निवडणुकीत घराणेशाहीचा अक्षरशः कळस गाठला आहे. सत्ता गाजवणाऱ्या पक्षांच्या अनेक नेत्यांच्या कुटुंबांत एक-दोन नव्हे, तर थेट सहा जणांना उमेदवरी(candidates)देण्यात आली आहे. कोणत्या पक्षात, कोणत्या नेत्यांच्या घराण्याने हा विक्रम केला,…