Author: admin

हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतानाच नुकताच इथे चिमुकल्यांच्या खेळाचा एक हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील दृश्य इतकी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आहेत की…

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होतोय iPhone 17

जगभरातील टेकप्रेमींना ज्याची आतुरतेने वाट आहे, तो ॲपलचा वार्षिक “Awe Dropping” इव्हेंट उद्या (९ सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता रंगणार आहे. या भव्य कार्यक्रमात कंपनी आपली नवी iPhone 17…

PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण आयुष्याची झुंज हरली

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आलेली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत 2023 मध्ये मुलींमध्ये(girls) राज्यातून अव्वल ठरलेली अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या ११ दिवसांपासून मृत्यूशी लढा देत…

मनोज जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवी डेडलाईन

हैदराबाद गॅझेटवरुन प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरुवात करावी अशी मागणी मराठा आरक्षणासाठी(reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार असल्याचा…

राज्यातील ‘या’ भागाला मुसळधार पावसाचा इशारा, पुढील ४८ तास रेड अलर्ट

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान खात्याने विदर्भासाठी पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा(rain) इशारा दिला आहे. गुजरातपासून बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नागपूर,…

DJ चा धुमाकूळ, मनस्ताप अन्…; विसर्जन मिरवणुकीदरम्यान नको तेच घडलं

गणेशोत्सवाची सांगता करणाऱ्या विसर्जन(immersion) मिरवणुकांचा मुद्दा जिथंजिथं येतो तिथं पुण्यातील मिरवणुकांची चर्चा असते. यंदा पुण्यातील याच मिरवणुकांनी सर्व विक्रम मोडले. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तास चालली. यंदा विसर्जन(immersion)…

टायगर श्रॉफचा ‘बागी 4’ हिट, पहिल्याच दिवशी कमाईने मोडले 28 चित्रपटांचे रेकॉर्ड

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी 4’ 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हर्ष दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने(film) पहिल्याच दिवशी…

अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यात पुरस्थिती निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले…

अजितदादांसाठी रोहित पवार मैदानात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याचा आरोप होत असून, त्यांचा फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ(political circles) उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली…

टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अवघड कामं अगदी सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या या जागात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. या प्रगती सोबतच सायबर गुन्ह्यांची संख्या…