पचनासाठी अधिक फायदेशीर कोणतं? गाईचं की म्हशीचं दूध जाणून घ्या
गाय आणि म्हशीच्या दुधाचे स्वतःचे फायदे आहेत. पण पचन आणि(digestion) मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणते दूध हलके आणि सुरक्षित मानले जाते? शक्ती आणि उर्जेसाठी कोणते दूध चांगला पर्याय आहे? या लेखात…