35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…
उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हुसैनपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या दीर-वहिनीच्या नात्याने मर्यादांची सीमा ओलांडली, आणि त्याचा शेवट मृत्यूच्या रूपात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ललित (19) आणि त्याची…