‘दृश्यम 3’ची प्रतीक्षा संपली..; या दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘दृश्यम’ हा चित्रपट प्रत्येक भाषेत सुपरहिट ठरला आहे. (released) जीतू जोसेफच्या मूळ मल्याळम चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका आहे. ‘दृश्यम’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या…