आई शप्पथ! ये कुत्रे साले..; 3 मिनिट 16 सेकंदांचा ‘मर्दानी 3’चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा!
अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर्दानी 3’ या (Watching) चित्रपटाचा ट्रेलर यशराज फिल्म्सकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. मर्दानीच्या या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता शिवानी…