लग्नाच्या वाढदिवशीच अघटित घडलं, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे तिने सर्वस्व गमावलं ! नालासोपाऱ्यात घडलं काय ?
नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पत्नीच्या WhatsApp स्टेटसवर अश्लील कमेंट केल्याने जाब विचारणाऱ्या पती आफताब शेखची निर्घृण हत्या करण्यात आली. लग्नाच्या वाढदिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी मेहंदी हसन शेखने रागाच्या भरात…