बँकिंग अॅपमध्ये CIBIL स्कोअर तपासता येणार, याविषयी जाणून घ्या
सिबिल स्कोअर तपासण्यासाठी पूर्वी वेगवेगळ्या वेबसाइट्सना भेट द्यावी (digital banking) लागत होती किंवा थर्ड पार्टी अॅप्सचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता डिजिटल बँकिंगमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.…