किंमत 25 रुपयांपेक्षा कमी, ‘हे’ तीन स्वस्त शेअर्स घ्या, नफा मिळेल
शेअर बाजारासाठी हा आठवडा गुंतवणूकदारांची कसोटी पाहणारा ठरला. (investors) आठवड्याची सुरुवात स्थिरतेने झाली असली तरी शेवटच्या सत्रात झालेल्या आक्रमक विक्रीमुळे बाजाराचा मूड पूर्णपणे बदलला. शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय…