वहिनी पळून गेली, मूल भावाचं नाही… 13 महिन्यांच्या चिमुकलीचे 7 तुकडे करुन शेतात पुरले
अंगावर काटा आणणारा प्रसंग धाराशिवमध्ये घडला आहे. एका 13 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा काकाने दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकाराने सगळेच हादरुन गेले आहे. अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप मुलीची…