मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टी मंद गतीने होत (success)असल्या तरी यश मिळणार हे निश्चित, नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज कष्ट करण्याची जबरदस्त(success) तयारी दाखवाल, राजकारणामध्ये आपला ठसा उमटवाल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला कामाचे आयोजन नियोजन चांगल्या रीतीने करतील, व्यवसायात स्थैर्य लाभेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज जरा जास्तच भावना विवश(success) व्हाल, पण त्याचबरोबर थोडा हट्टीपणा आणि रागीटपणा सोडावा लागेल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या मताशी सहमत न झाल्यामुळे जरा त्रासिकपणा वाढेल, उद्योग व्यवसायात कामाची मांडणी करताना अस्थैर्य जाणवेल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यापारी वर्गाचे इरादे बुलंद असतील, पण त्यातील यश कामगारांकडून मिळणाऱ्या सहकार्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना खुश ठेवावे लागेल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज आपली काही कामे विश्वासू माणसांवर सोपवा, तुमच्या अभ्यासू आणि चौकस वृत्तीमुळे परिस्थितीचा आढावा खूप चांगल्या पद्धतीने घ्याल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज एखादा छंद जोपासाल, इतरांच्या बुद्धीला न पटणाऱ्या नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्या हातून घडतील
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांचा आत्मविश्वास वाढेल, कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्याशिवाय इतरांचे पान हलणार नाही, कलाकारांची कला वाढीस लागेल
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज लोक तुमच्या कामाला दाद देतील, नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज यशाचे माप लगेच पदरात पडेल, अशी अपेक्षा करणं चुकीचे ठरेल, तरुण विद्यार्थी वर्गाला प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.
हेही वाचा :
2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट