प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत…

मॅरेथॉन स्पर्धा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर धावण्याच्या किंवा इतर खेळांच्या स्पर्धा येतात. (model’s)पण जर संबंध प्रस्थापित करण्याची स्पर्धा आयोजित झाली, तर ती नक्कीच धक्कादायक ठरेल. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध प्रौढ मनोरंजन क्षेत्रातील स्टार एनी नाइटने अशाच एका असामान्य स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने अवघ्या सहा तासांत 583 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर तिला तीव्र रक्तस्राव आणि वेदना होऊ लागल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने स्वतः तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिचे शरीर हे सहन करू शकले नाही.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार, एनी नाइट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रियोसिस या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. हा असा आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील टिश्यू शरीराच्या इतर भागांमध्ये वाढू लागतात. यामुळे प्रभावित महिलांना तीव्र ओटीपोटात दुखणे, जास्त रक्तस्राव आणि काही वेळा वंध्यत्वाची समस्या उद्भवते. (model’s)एनीला हार्मोनल गोळ्या सोडल्यानंतर ही समस्या जाणवायला सुरुवात झाली होती.एनीने सांगितले की, 583 पुरुषांशी संबंध प्रस्थापित करण्यापूर्वीच तिला मासिक पाळी सुरू झाली होती.

मात्र, आययूडी इंट्रायुटेराइन डिव्हाइस मुळे रक्तस्राव कमी होता. तरीही, काही वेळानंतर रक्तस्राव खूप तीव्र झाला आणि त्यांना क्रॅम्प्स जाणवू लागले. डॉक्टरांना वाटले की, इतक्या लांबलचक सत्रामुळे तिच्या शरीराला अंतर्गत जखम झाली असावी. पण तपासणीनंतर असे आढळले की, तिच्या शरीरात लोह आयर्न आणि प्रोजेस्टेरॉनची कमतरता होती आणि तणावामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडली होती.अहवालांनुसार, एनीने सुरुवातीला या आव्हानासाठी फक्त 200 लोकांना आमंत्रित केले होते. मात्र, प्रत्यक्षात 583 पुरुष तिथे पोहोचले. तरीही त्यांनी कोणालाही परत पाठवले नाही. पण या स्पर्धेनंतर तिला तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.

हेही वाचा :

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर

‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission