वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा(exam) पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिल्यानंतर NBE ने परिक्षा पुढे ढकल्याची विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सुप्रीम कोर्टाने या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसात आता या परीक्षा एकाच टप्प्यात होणार आहेत.
यापूर्वी ही परीक्षा (exam)15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, या परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
हेही वाचा :