मलायका अरोरा बा टाऊनमधील सर्वात गॉर्जियस आणि फिट अभिनेत्री आहे.(gorgeous)वयाच्या 51 व्या वर्षी तिचा किलर अंदाज फॅन्सना घायाळ करतोय. फिटनेस क्वीन मलायका अरोरा सध्या वेकेशनवर आहे. अभिनेत्रीने वेकेशनवरुन तिचे सुपर सिजलिंग फोटो शेअर करुन फॅन्सना ट्रीट दिली आहे.वेकेशनवर मलायकाने पिंक बिकिनीमध्ये जलवा दाखवलाय. अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोजची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. बिकिनीमध्ये मलायकाने किलर पोज दिल्या आहेत. तिचा सेंसुअस अंदाज पाहण्यासारखा आहे.
पिंक बिकिनीमध्ये मलायकाने मेकअप लूक खूप कमी ठेवला आहे(gorgeous) लिपग्लॉस, टिंट आणि मस्कारा लावून आपला लूक नॅचुरले ठेवला आहे. बिकिनीमध्ये 51 वर्षाची मलायका टोंड फिगर फ्लॉन्ट करताना दिसली.तिच्या अदांवर चाहते घायाळ होत आहेत.अभिनेत्रीच्या पोस्टनंतर कमेंट बॉक्स कौतुकाने भरलेला आहे. मलायकाच्या पोस्टवर माजी जाऊ सीमा सजदेहने फायरचा इमोजी टाकला आहे.(gorgeous)मलायका अरोराला कोणी सुंदर म्हणतय, तर कोणी गॉर्जियस…अनेक लोक तिच्या बोल्ड अंदाजावर फिदा झाले आहेत.
हेही वाचा :