तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी भरती(recruitment) प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवस बाकी उरले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 146 पदांची भरती केली जाणार आहे.

या मोहिमेद्वारे एकूण 146 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची 101 पदे, टेरिटरी हेडची 17 पदे, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा) 18 पदे, प्रायव्हेट बँकर- रेडियंस प्रायव्हेटची 3 पदे, ग्रुप हेडची 4 पदे, डेप्युटी डिफेन्स बँकिंग ॲडव्हायझरची 1 पदे (डीडीबीए पोर्टफोल प्रॉडक्ट ऑफ बँकिंग ॲडव्हायझर) 1 पदे, प्रिव्हेट बँकेचे 1 पदे. संशोधन विश्लेषक भरले जातील.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.in वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील “करिअर” टॅबवर जा आणि “सध्याच्या संधी” वर क्लिक करा. संबंधित लिंकवर क्लिक करा. अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या. उमेदवारांनी या भरतीसाठी(recruitment) 25 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत. शेवटची तारीख संपल्यानंतर त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.

दरम्यान, तुम्ही जर बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असला तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. विविध चांगल्या पदांसाठी बँक ऑफ बडोदाने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी फक्त तीनच दिवस बाकी उरले आहेत 25 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं उमेदवारांनी त्याआधी अर्ज करावेत. एकूण 146 विविध पदांची भरती केली जाणार आहे.
सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची 101 पदे, टेरिटरी हेडची 17 पदे, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा) 18 पदे, प्रायव्हेट बँकर- रेडियंस प्रायव्हेटची 3 पदे, ग्रुप हेडची 4 पदे, डेप्युटी डिफेन्स बँकिंग ॲडव्हायझरची 1 पदे (डीडीबीए पोर्टफोल प्रॉडक्ट ऑफ बँकिंग ॲडव्हायझर) 1 पदे, प्रिव्हेट बँकेचे 1 पद तसेच संशोधन विश्लेषक पद देखील भरले जाणार आहे.
हेही वाचा :
दररोज एक संत्री खाल्ल्याने Depression चा धोका 20% होणार कमी
पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील बैठकीत मोठा निर्णय?; भारतीय सैन्य दलाला सतर्कतेचा इशारा
हलगीच्या ठेक्यावर अंग कापतंया थरथर, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’मधील नव्या गाण्याची चर्चा