एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!

एसटी महामंडळातील रिक्त पदांवर लवकरच मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार(recruitment) असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे थांबलेली ही भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.एसटी महामंडळाच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी भरती अत्यावश्यक आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र आता ती स्थगिती हटवण्यात आल्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

सरनाईक यांनी सांगितले की, (recruitment)एसटीमध्ये तांत्रिक व प्रशासनिक अशा दोन्ही विभागांमध्ये भरतीसाठी योजना आखण्यात आली आहे. २०२३ मध्ये सुरू झालेल्या भरती प्रक्रियेवर न्यायालयाने आक्षेप घेतला होता. मात्र आता सर्व प्रक्रियेला न्यायालयाची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच नव्याने प्रक्रिया सुरू केली जाईल.एसटी महामंडळात सध्या अभियंता पदांसह अनेक तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. (recruitment)विशेषतः तांत्रिक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, भरती प्रक्रिये

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था