सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानावर गोळीबार (connection)केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना...