सांगली, कोल्हापुरातील पूर टाळण्यासाठी ‘आलमट्टी’ची पातळी 517 मीटरवर ठेवा; दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची उद्या बैठक
कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आलमट्टी धरणाची(dam) पाणी पातळी १५…