सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार तब्बल 99 हजार

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा सोन्याच्या दरावर(Gold prices) परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रकारे सोन्याच्या किंमतीत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

9 मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या(Gold prices) प्रति ग्रॅमचा दर 9,961 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,131 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,471 रुपये आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,710 रुपये आहे.

शहरं22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई₹91,310₹99,610₹74,710
बंगळुरु₹91,310₹99,610₹74,710
मुंबई₹91,310₹99,610₹74,710
पुणे₹91,310₹99,610₹74,710
नागपूर₹91,310₹99,610₹74,710
केरळ₹91,310₹99,610₹74,710
कोलकाता₹91,310₹99,610₹74,710
हैद्राबाद₹91,310₹99,610₹74,710
नाशिक₹91,340₹99,050₹74,740
सुरत₹91,360₹99,660₹74,750
दिल्ली₹91,460₹99,760₹74,840
चंदीगड₹91,460₹99,760₹74,840
जयपूर₹91,460₹99,760₹74,840
लखनौ₹91,460₹99,760₹74,840

हेही वाचा :

भारत-पाक युद्ध झाल्यास ‘या’ वस्तू महाग होतील?

ऑपरेशन सिंदूरनंतर IPL 2025 वर हल्ल्याचं संकट, ‘हे’ स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस; प्रवेशावरून वादंग होताच पाच माजी नगरसेवकांनी फेटाळले पक्षप्रवेश