विकेंडला चमचमीत खायची इच्छा झालीय मग झटपट बनवा मसाला पाव लगेच नोट करा रेसिपी

तुम्हाला विकेंड स्पेशल बनवायचा असेल तर चहासोबत चमचमीत मसाला पाव बनवू शकता. (weekend)हा मसाला पाव बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. तसेच तुम्हाला जिभेचे चोचले पुरवायचे असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. घरातील सदस्य देखील आवडीने खातील. मसाला पाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

मसाला पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य
टोमॅटो
कांदा
बटर
जिर शिमला (weekend)मिरची
बीट
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
मीठ
पाव लादी

मसाला पाव बनवण्याची कृती
मसाला पाव बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठा तवा गरम करा. नंतर बटर टाका. नंतर बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, जिरं तेलात चांगेल भाजून घ्यावे. (weekend)नंतर बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. नंतर सर्व मसाले मिसळा आणि चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा. नंतर पाव लादी त्यावर ठेवा. नंतर बटर लावा आणि गरमा गरमा मसाला पावचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ

राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा