चार लग्न झालेल्या मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. इतकच नाही, ही महिला पळून जाताना आपल्या सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. (children )पीडिता परिवाराच म्हणणं आहे की, आम्ही या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पण पोलिसांनी कुठलीही Action घेतली नाही. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड क्षेत्रातील ललितपूर जिल्ह्यातील हे हैराण करणारं प्रकरण आहे.
ललितपूरच्या जखौरा येथील एका गावातील प्रेम संबंधांच हे प्रकरण आहे. एक वयोवृद्ध महिला 30 वर्षाच्या प्रियकसोबत पळून जाताना सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. या वयोवृद्ध महिलेला चार विवाहित मुलं आहेत. वयोवुद्ध महिलेच्या पतीने सांगितलं की, त्यांच्या पत्नीच एक 30 वर्षाच्या मुलासोबत अफेयर सुरु होतं. जवळपास 20 दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत फरार झाली.(children )हैराण करणारी बाब म्हणजे पळून जाताना ती सुनांचे दागिने सुद्धा घेऊन गेली.
पीडित पतीने सांगितलं की, या संबंधी त्याने जखौरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. (children )त्यानंतर त्यांनी सीएम योगींना पत्र लिहून आपलं दु:ख सांगितलं. सोबत पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली. “आपल्या पतीच्या कृत्यामुळे सगळं घर बरबाद झालय” असं प्रियकराच्या पत्नीच म्हणणं आहे.
चारचौघात वावरताना लाज वाटतेय पतीमुळे आज आपल्याला चारचौघात वावरताना लाज वाटतेय. महिलेने सुद्धा पतीला शोधून आणण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. हे प्रकरण संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनलं आहे. गाववाले बरच काही बोलत आहेत. पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :